1. होम
  2. चालू घडामोडी

Category: चालू घडामोडी

चालू घडामोडी
विविध ठिकाणी भाजपाचे धरणे आंदोलन; शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

विविध ठिकाणी भाजपाचे धरणे आंदोलन; शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

औरंगाबाद | महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली, सरकारच्या बेफिकिरीमुळेच महिलांवरील अत्याचार वाढले आदींच्या निषेधार्थ मंगळवारी (ता.25) भाजपतर्फे मराठवाड्यात विविध ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. भारतीय जनता पक्षाच्यावतीने…

चालू घडामोडी
कृषी शिक्षण संस्थांचे शुल्क वाढले, सुविधांचे काय?

कृषी शिक्षण संस्थांचे शुल्क वाढले, सुविधांचे काय?

ई ग्राम : चांगले शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे. अशा शिक्षणातून विद्यार्थी सूज्ञ होऊन त्याद्वारे स्वतःच्या विकासाबरोबर सर्व समाजाचा पर्यायाने देशाचा उद्धार झाला पाहिजे, या शिक्षणाच्या मूळ हेतूलाच वाढीव शुल्काने तडा बसतो. राज्यात खासगी कृषी…

चालू घडामोडी
तलाठी कार्यालयातील दोन जणांना लाचप्रकरणी अटक

तलाठी कार्यालयातील दोन जणांना लाचप्रकरणी अटक

पुणे : सातबारा उतारा देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या वडगाव शेरी येथील तलाठी कार्यालयातील दोन खासगी व्यक्तींना एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)  अटक केली. विकास जोशी (वय ६०) आणि पूनम जानवळे (वय…

चालू घडामोडी
अवघ्या तीन वर्षातच नवरा गेला, दुःखाला न गोंजरता रणरागिणीने करुन दाखवली…

अवघ्या तीन वर्षातच नवरा गेला, दुःखाला न गोंजरता रणरागिणीने करुन दाखवली…

चंद्रपूर | लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच आजारपणामुळे पतीचा मृत्यू झाल्याने नंदाताईसमोर दोन चिमुकल्या मुलींसोबतच पुढचे आयुष्य जगण्याचे आव्हान होते. परंतू आपल्या दोन मुलींच्या भविष्याचा विचार करीत हे आव्हान पेलण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सासरकडून मिळालेल्या पाच…

चालू घडामोडी
बनावट पाणी परवाने देऊन केला अपहार

बनावट पाणी परवाने देऊन केला अपहार

सातारा : बनावट पाणी परवाने वितरित करून दोन लाख १६ हजार रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून कृष्णानगर येथील सिंचन कार्यालयातील वरिष्ठ लिपिक संजय बापू कांबळे ( रा. राजगृह, सत्यमनगर, कोरेगाव रोड, खेड, ता. सातारा) यांच्यावर सोमवारी…

चालू घडामोडी
संपुर्ण कर्जमुक्ती, दुष्काळी मदतीसाठी भाजपचे आंदोलन

संपुर्ण कर्जमुक्ती, दुष्काळी मदतीसाठी भाजपचे आंदोलन

ई ग्राम : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने संपुर्ण कर्जमाफी, दुष्काळी मदतीबाबत शब्द न पाळल्याबद्दल तसेच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्यावतीने वऱ्हाडात प्रत्येक तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. अकोल्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष…

चालू घडामोडी
‘संपूर्ण कर्जमाफी द्यायला सरकारला  ४०० महिने लागतील’

‘संपूर्ण कर्जमाफी द्यायला सरकारला ४०० महिने लागतील’

मुंबई | दीड महिन्यांच्या राजकीय संघर्षानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मिळून महाविकासआघाडी सरकार स्थापन केले.सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र…

चालू घडामोडी
सौर पंपांसाठी ९० टक्के अनुदान;   जाणून घ्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया

सौर पंपांसाठी ९० टक्के अनुदान; जाणून घ्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया

ई ग्राम : किसान ऊर्जा सुरक्षा आणि उन्नती अभियान (कुसुम) योजनेंतर्गत केंद्र सरकारने सौर ऊर्जेसह देशभरात सिंचनासाठी वापरलेले सर्व डिझेल / इलेक्ट्रिक पंप चालवण्याची योजना आखली आहे. कुसुम योजना माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केंद्र…

चालू घडामोडी
थेट सरपंच निवड रद्द! दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर

थेट सरपंच निवड रद्द! दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर

ई ग्राम : थेट सरपंच निवड रद्द करणारे विधेयक आज विधीमंडळात मंजूर करण्यात आले. शेतकरी कर्जमाफी आणि महिलांवरील अत्याचाराच्या मुद्यावर विरोधकांनी केलेल्या गोंधळात विधानसभा आणि विधान परिषदेत राज्य सरकारने हे विधेयक मांडले आणि मंजूरही करुन…

चालू घडामोडी
कृषी परिषदेने नेमले  विद्यापीठांसाठी संपर्काधिकारी

कृषी परिषदेने नेमले विद्यापीठांसाठी संपर्काधिकारी

पुणे | महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकांनी परिषदेची भरकटलेली गाडी रुळावर आणण्यासाठी शिस्तबध्द प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी प्रत्येक कृषी विद्यापीठाकरिता संपर्काधिकारी नेमण्यात आल्याचे सांगण्यात आहे. विद्यापीठ सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘‘महासंचालक विश्वजीत माने…