पर्यावरण रक्षण काळाची गरज – पटेल

Smiley face < 1 min

ई ग्राम : जगाची सध्याची एकंदरीत परिस्थिती बघता पर्यावरणाचे रक्षण करणे काळाची गरज आहे, असे मत पाशा पटेल यांनी व्यक्त केले. पाशा पटेल, माजी अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग यांनी अॅग्रोवन फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊन, शेती आणि पर्यावरण या विषयावर मार्गदर्शन केले.

Agrowon – Mitra Global Shivaracha द्वारा इस दिन पोस्ट की गई रविवार, 17 मई 2020

यावेळी बोलताना पाशा पटेल म्हणाले जगात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढत चालले आहे. दुसरीकडे दिवसेंदिवस मान्सूनचे आगमन कालावधी लांबत चालला आहे. हे थांबवण्यासाठी वृक्षलागवड हा प्रमुख उपाय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गावागावात उपयुक्त झाडांची लागवड करावी, असे आवाहन पटेल यांनी यावेळी केले.

वाचा:  टोळधाडीचे संकट नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा मारा, अग्निशमन बंब, ड्रोन सज्ज: कृषीमंत्री

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App