वायदा बाजार अपडेट : जाणून घ्या सोयाबीन, हळद आणि चण्याचे वायदे बाजार !

Smiley face < 1 min

ई-ग्राम : देशातील सोयाबीन, हळद आणि चण्याचे वायदे बाजार खालील चार्ट प्रमाणे ( वेळ : दुपारी २:४५) : सोयाबीन च्या जुन आणि जुलै महिन्याच्या वायद्यात मोठी घट पाहायला भेटली असून अनुक्रमे ४६ आणि ३८ रुपयाची घट दुपारी पावणे तीन वाजेपर्यंत पाहायला भेटली. सोयाबीनचे इंदोर मार्केट मधील बाजारभाव ०.९८% ची घट होऊन सोयाबीनचे हजर बाजारातील भाव ३९६१ वरून ३९२२ रुपयावर आले आहेत.

वाचा:  वायदाबाजार अपडेट : जाणून घ्या सोयाबीन, हळद आणि चण्याचे वायदे बाजार !

हळद जून महिन्याच्या वायदा ५३८४ रुपयावर पोचला असून यात ४८ रुपयाची घट झाली आहे तर जुलै महिन्याच्या वायद्यात ३० रुपयाची वाढ झालेली आहे. जुलै महिन्याचे हळदीचा वायदा ५३९० रुपयांवर गेला आहे. निझामाबाद मधील हळदीच्या हजर बाजारात मात्र ०.२% टक्क्याची घट होऊन हळदीचे भाव क्विंटल मागे ५२२९ रुपयावर पोचले आहेत.

चणा : चण्याच्या वायदे बाजारात अनुक्रमे ३ आणि १ रुपयांची घट झालेली असून चण्याचे वायदे ४०८५ आणि ४११८ रुपयांवर पोचले आहेत. चण्याच्या दिल्लीच्या हजरबाजारात ०.३४ टक्क्याची वाढ होऊन ४१५५ रुपये प्रतिक्विंटवर पोचले आहेत.

वाचा:  वायदाबाजार अपडेट : जाणून घ्या सोयाबीन, हळद आणि चण्याचे वायदे बाजार !

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App