राज्यात नव्याने गुंतवणूक आणायची असेल तर नवीन काही धोरणं आखावी लागतील

Smiley face < 1 min

ई ग्राम : कोरोनाचे संकट हाताळताना नक्की काय अडचणी येत आहेत, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. त्याबरोबर अडचणींबाबत पवारांनी मुख्यमंत्र्यांना काही सल्ले दिले आहेत. स्वतः शरद पवार यांनीच काही ट्वीट्स करून याबाबत माहिती दिली.

पूर्वी काही मागास आणि अविकसीत भागांमध्ये उद्योगधंदे सुरू करण्यासाठी अनेक सरकारी योजना सुरू होत्या. आताही राज्यात नव्याने गुंतवणूक आणायची असेल तर नवीन काही धोरणं आखावी लागतील. असे मत पवार यांनी ट्विटर वरून व्यक्त केले आहे.

वाचा:  केंद्र आणि राज्य सरकारने सुधारित अर्थसंकल्प सादर करावा - चव्हाण

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App