बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कोबी, फ्लॉवर , मिरची, वांगी, भेंडी, शेवगा आणि शिमला मिरची चे बाजारभाव.

Smiley face < 1 min

ग्राम : राज्यातील तरकारी पिकांचे बाजारभाव खालील चार्ट प्रमाणे: कोबी : औरंगाबाद मार्केट मध्ये कोबीला ४०० ते ६०० रुपयाचा दरम्यान दर भेटला आहे तर मुंबई मार्केट मध्ये ११०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल दर भेटला असून सरासरी १३०० रुपयांचा दर भेटला आहे. फ्लॉवर साठी नागपूर मधील कामठी मार्केट मध्ये २००० रुपयांचा दर भेटला असून सरासरी १८०० रुपयांचा दर मिळाला आहे.

वाचा:  वायदाबाजार अपडेट : जाणून घ्या सोयाबीन, हळद आणि चण्याचे वायदे बाजार !

मिरची: मिरची ला कामठी मार्केट मध्ये २००० ते २५०० रुपये प्रति क्विंटल दर भेटला आहे, सरासरी २१०० रुपयांचा दर मिळाला आहे, मुंबई मार्केट मध्ये मिरचीला २६५० ते ३००० रुपयांचा दर मिळाला असून सरासरी २८०० रुपयांचा दर मिळाला आहे.वांगी मुंबई मार्केट १६०० ते २००० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला असून १८०० रुपयांचा दर मिळाला आहे. कोल्हापूर मार्केट मध्ये वांग्याला चांगला दर मिळाला असून कालच्या तुलनेत १०० ते २०० रुपयांची वाढ झालेली आहे.

वाचा:  वायदा बाजार अपडेट : जाणून घ्या सोयाबीन, हळद आणि चण्याचे वायदे बाजार !

शिमला मिरची : शिमला मिरचीला रत्नागिरी मार्केट मध्ये सरासरी २५०० रुपयांचा दर मिळाला असून उचांकी ३००० रुपयांचा दर मिळाला आहे. तर मोशी मध्ये १८५० रुपयांचा दर मिळाला असून उचांकी २५०० रुपयांचा दर मिळाला आहे. कालच्या तुलनेत मोशी मध्ये शिमला मिरची च्या भावात किरकोळ घट झालेली आहे. भेंडी : भेंडी ला मुंबई मध्ये २१०० रुपयाचा सरासरी दर मिळाला असून ३६०० रुपयाचा उचांकी दर मिळाला आहे. मुरबाड मध्ये २८०० रु चा सरासरी दर मिळाला असून उचाकी ३००० रुपयाचा दर मिळाला आहे. शेवग्याला मुंबईत कमाल ३००० रुपयाचा तर २५०० रुपयाचा सरासरी दर मिळाला असून मोशी १५०० ते २२०० रुपयाचा दर मिळाला आहे.

वाचा:  बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा ,बटाटा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App