लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाचा वापर करावा

Smiley face < 1 min

ई ग्राम : मागच्या काही वर्षात मका आणि स्वीटकॉर्नच्या पिकावर लष्करी अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाचा वापर करावा, असे मत तेजस राणे यांनी व्यक्त केले. तेजस राणे सिनियर प्रॉडक्ट मॅनेजर, इस्ट वेस्ट सीड्स यांनी अॅग्रोवन फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी स्वीटकॉर्नचे पिक आणि लष्करी अळीचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.

वाचा:  बँकांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप त्वरित करावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
स्वीटकॉर्नचे पिक आणि लष्करी अळीचे व्यवस्थापन

आपल्याशी संवाद साधत आहेततेजस राणेविषय : स्वीटकॉर्नचे पिक आणि लष्करी अळीचे व्यवस्थापन

Agrowon – Mitra Global Shivaracha द्वारा इस दिन पोस्ट की गई शुक्रवार, 22 मई 2020

यावेळी बोलताना तेजस राणे यांनी स्वीटकॉर्नच्या लागवडीपासून विक्रीपर्यंत सर्व प्रक्रियेची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले स्वीटकॉर्न या पिकाची मागील वीस वर्षापासून भारतात लागवड सुरु झाली. आज देशातील अनेक राज्यात याची लागवड होते. आपल्याकडे स्वीटकॉर्नचे प्रोसेसिंग करून त्याची निर्यात केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याची योग्य पद्धतीने लागवड केल्यास कमी काळात चांगला फायदा होवू शकतो, अशी माहिती तेजस राणे शेतकऱ्यांना दिली.

वाचा:  कोरोनाशी दोन हात करण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचे घरगुती उपाय

फेसबुक लाईव्ह
शनिवार २३ मे, सांयकाळी ७ वा
दीपक चव्हाण
शेती अभ्यासक
विषय : कांदा बाजाराचा हालहवाल

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App