बियाणे पुरवठ्यात अडचण नाही

Smiley face < 1 min

पुणे, ता. १८ : आपल्याकडे बियाणांच्या पुरवठ्यासाठी जानेवारी महिन्यापासून तयारी केली जाते. त्यामुळे लॉकडाऊन ची परिस्थिती जरी असली तरीदेखील बियाणाच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण होणार नाही. असे मत राजकुमार धुरगुडे पाटील यांनी व्यक्त केले. राजकुमार धुरगुडे पाटील, अध्यक्ष- अॅग्रो इन्पुटस् मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी अॅग्रोवन फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लाॅकडाऊन आणि खते, बियाणे, औषधे पुरवठा या विषयावर मार्गदर्शन केले.

वाचा:  महाराष्ट्रासाठी लॉकडाऊन ५ ची नियमावली जाहीर; वाचा..काय सुरू, काय बंद
लाॅकडाऊन आणि खते, बियाणे, औषधे पुरवठा

आपल्याशी संवाद साधत आहेत,राजकुमार धुरगुडे पाटीलविषय – लाॅकडाऊन आणि खते, बियाणे, औषधे पुरवठा

Agrowon – Mitra Global Shivaracha द्वारा इस दिन पोस्ट की गई सोमवार, 18 मई 2020

यावेळी बोलताना राजकुमार धुरगुडे पाटील म्हणाले कि शासनाने उद्योगांना मदत जाहीर केली आहे, पण त्या मदतीचा छोट्या उद्योगांना किती फायदा होतो, हा प्रश्न आहे. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे बाजारातील पुरवठा साखळी अडचणीत आहे. त्यांना देखील शासनाकडून मदत जाहीर व्हायला हवी. असे धुरगुडे पाटील म्हणाले.

वाचा:  कोरोनाचा संसर्ग रोखणारा अनोखा ट्रॅक्टर, नाशिकच्या शेतकऱ्याचं मोदींकडून कौतुक

ॲग्रोवन फेसबूक लाईव्ह
१९ मे, सायंकाळी ७ वा
राजकुमार तांगडे,
लेखक, दिग्दर्शक, रंगकर्मी
विषयः लॉकडाऊन आणि शेतकरी तरूण

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App