कापूस खरेदीसाठी खरेदी केंद्रे वाढवली जावीत

Smiley face < 1 min

ई ग्राम : लॉकडाऊन आणि कोरोना यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचा कापूस विक्री बाकी आहे, त्यामुळे कापूस खरेदी केंद्रे वाढवली जावीत. असे मत गोविंद वैराळे यांनी व्यक्त केले. गोविंद वैराळे, निवृत्त महाप्रबंधक, महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ यांनी अॅग्रोवन फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या कापूस विक्रीतील अडचणी आणि उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन केले.

वाचा:  "राज्यातील काँग्रेसला निर्णयाचे अधिकार नसतील तर सत्तेत राहता कशाला?"

Cotton sale problem in Maharashtra and it's solution.

Agrowon – Mitra Global Shivaracha द्वारा इस दिन पोस्ट की गई शनिवार, 16 मई 2020

यावेळी बोलताना वैराळे म्हणाले कि राज्यात ४४ लाख हेक्टर पेरणी होते. पण सध्या लॉकडाऊन मुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस विक्री होवू शकला नाही. त्यात खरीप हंगाम समोर असल्यामुळे कापूस विक्रीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून योग्य वेळात कापूस खरेदी पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, ते टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जाव्यात, असे मत वैराळे यांनी व्यक्त केले.

वाचा:  भारताचा WHO ला दणका, 'कोरोना' व्हायरसच्या उपचारासाठी उचलले 'हे' पाऊल

ॲग्रोवन फेसबूक लाईव्ह
१७ मे, सायंकाळी ७ वा
रमेश जाधव,
उपवृत्तसंपादक, सकाळ अॅग्रोवन
विषय- मोदींचं पॅकेजः किती खरं किती फसवं?

सायंकाळी 8 वा
पाशा पटेल
शेतकरी नेते
विषय : लाॅकडाऊन, शेती आणि पर्यावरण

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App