डिजिटल माध्यमांचा आवाका समजून घ्यायला हवा

Smiley face < 1 min

ई ग्राम : कोरोनानंतर शाळा डिजिटल माध्यमात नेण्याच्या चर्चा सुरु आहेत, पण डिजिटल माध्यमांचा आवाका समजून घ्यायला पाहिजे. असे मत लेखक भाऊसाहेब चासकर यांनी व्यक्त केले. भाऊसाहेब चासकर, संयोजक, अॅक्टीव्ह टिचर्स फोरम यांनी अॅग्रोवन फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील तरुणांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कोरोनानंतरची शाळा आणि शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले.

वाचा:  लॉकडाऊनचा निर्णय महाभयंकर; कोरोनाचा सामूहिक संसर्ग होण्याचा तज्ज्ञांचा दावा

Agrowon – Mitra Global Shivaracha द्वारा इस दिन पोस्ट की गई बुधवार, 20 मई 2020

यावेळी बोलताना भाऊसाहेब चासकर म्हणाले डिजिटल माध्यमांचा वापर करून मुलांना शिकवता येईल पण मुलांना शिकण्यासाठी समूहचर्चा, पंचेद्रियांच्या माध्यमातून जे शिक्षण मिळते. ते महत्त्वाचे असते. तर आजघडीला राज्यातील अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोनची सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे ऑनलाईन क्लासेस चा विचार करायचा असेल, तर तशा सुविधा आपल्याकडे आहेत का ? याचाही विचार करायला पाहिजे असे मत चासकर यांनी मांडले.

वाचा:  बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कोबी, फ्लॉवर , मिरची, वांगी, भेंडी, शेवगा आणि शिमला मिरचीचे बाजारभाव.

फेसबुक लाईव्ह
गुरुवार २१ मे, सांयकाळी ७ वा
डॉ. अर्चना महेश ठोंबरे
आहारतज्ज्ञ
विषय : आरोग्य बळीराजाचे

सांयकाळी ८ वा
डॉ. अंकुश चोरमुले
कृषी किटकशास्त्रज्ञ व प्रबंधक, होय आम्ही शेतकरी समूह
विषय : किडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांना तारक की मारक?

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App