अर्थसंकल्प २०२१ : महिलादिनी महिलांसाठी सरकारकडून मोठं गिफ्ट; घर घेताना सवलत मिळणार

Smiley face < 1 min

मुंबई : महिलादिनी महिलांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. राजमाता जिजाई गृहस्वामिनी योजना जाहिर करण्यात आली आहे. यात महिलांच्या नावावर घर घेतले तर त्यांना शुल्कात सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केली आहे.  

कष्टकरी, विद्यार्थींनी, गृहीणी यांच्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. यात राजमाता जिजाई गृहस्वामिनी योजना जाहिर करण्यात आली आहे. अनेक, कष्टकरी, विद्यार्थ्यांनी, गृहणी यांना घर घेण्याची इच्छा असते. यासाठी ही योजना जाहिर केली आहे.

egram

महिलांसाठी काय मिळणार?
जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा
घर महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देणार
शाळेत येण्या-जाण्यासाठी बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत बस प्रवास
केंद्राकडून महिला व बालविकास विभागासाठी १३९८ कोटी
संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजनेची घोषणा, २५० कोटींचे बीज भांडवल
घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App