अर्थसंकल्प २०२१ : शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी विशेष घोषणा; अर्थसंकल्पातील महत्त्वाचे ठळक मुद्दे

Smiley face < 1 min

मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर आज सरकारने दुसरा अर्थसंकल्प सादर केला आहे. तसंच आरोग्यासाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आल्या आहेत. आज महिला दिनी अर्थसंकल्प सादर होत असल्याने महिलांसाठी विशेष घोषणा केल्या आहेत.  

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे-
१) महिलांच्या नावावर घर घेतल्यास शुल्कात सवलत.
२) ३ लाखांपर्यंत कर्ज वेळेत फेडल्यास शुन्य टक्क व्याजदर.
३) कोरोना संकटातील आरोग्य विभागासाठी ७ हजार कोटी.
४) परिवहन विभागाला २५०० कोटी, बसस्थानकांसाठी १४०० कोटी.

egram

५) राज्यात ८ प्राचिन मंदिरांचा विकास करणार.
६) राज्यमाता गृहस्वामिनी योजनेची १ एप्रिलपासून अंमलबजावणी.
७) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिलांसाठी मोठ्या घोषणा.
८) शाळकरी मुलींना बसने मोफत प्रवास, १५०० हायब्रीड बस.
९) सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, सातारा जिल्ह्यात वैद्यकीय कॉलेज.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App