1. होम
 2. चालू घडामोडी

Category: चालू घडामोडी

  चालू घडामोडी
  मोदींच्या वाराणसीत लहान मुलांची उपासमार; रोपांची पानं खायची वेळ

  मोदींच्या वाराणसीत लहान मुलांची उपासमार; रोपांची पानं खायची वेळ

  ई ग्राम : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मजूर आणि गरीब कुटुंबांना अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. या कुटूंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे कामच बंद झाल्यामुळे त्यांच्याकडे दोन वेळच्या…

  चालू घडामोडी
  देवळाली, खडकेवाडी ग्रामपंचायतीमार्फत गावात औषध फवारणी

  देवळाली, खडकेवाडी ग्रामपंचायतीमार्फत गावात औषध फवारणी

  ई ग्राम : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चीनमधून सुरुवात झालेला कोरोना व्हायरस युरोप, अमेरिका आणि आता जगभरात धुमाकूळ घालत आहे. भातरातही दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.…

  चालू घडामोडी
  “हॉटेलमधील पदार्थ घरपोच; ‘या’ जीवनावश्यक गोष्टीसाठीही परवानगी”

  “हॉटेलमधील पदार्थ घरपोच; ‘या’ जीवनावश्यक गोष्टीसाठीही परवानगी”

  मुंबई :  जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ बनविणाऱ्या आणि पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘कोरोना’ सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, अशी…

  चालू घडामोडी
  ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्सनंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण

  ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्सनंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण

  ई-ग्राम । ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्याला काही लक्षणं जाणवत असून स्वत:ला विलगीकरणात ठेवत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याआधी ब्रिटिश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांनी कोरोनाची लागण…

  चालू घडामोडी
  केवळ आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक

  केवळ आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक

  मुंबई । भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता ७०० च्या पुढे गेली आहे. गुरुवारी देशभरात कोरोना व्हायरसमुळे सात जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण देशात कोरोनामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात २१ दिवस…

  चालू घडामोडी
  महाराष्ट्रात नवे १२ रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या १४७ वर

  महाराष्ट्रात नवे १२ रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या १४७ वर

  सांगली । चीन, अमेरिकेनंतर सर्वात जास्त फटका इराणला बसला आहे. इराणमध्ये अजूनही कोरोना व्हायरसला नियंत्रित करता आलेले नाही. तिथे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. कोरोना व्हायरसमुळे शुक्रवारी इराणमध्ये आणखी १४४ जणांचा मृत्यू झाल्याची खबर आहे.…

  चालू घडामोडी
  गरीब, बेघर लोकांसाठी ‘कम्युनिटी किचन’ योजनाः अजित पवार

  गरीब, बेघर लोकांसाठी ‘कम्युनिटी किचन’ योजनाः अजित पवार

  ई ग्राम : देशात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. शहरात रस्त्यावर राहणारे बेघर नागरिक, शहरात एकटे राहणारे ज्येष्ठ, गरीब नागरिक यांच्यासाठी खाजगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या सहकार्याने राज्यात’कम्युनिटी किचन’ सुरु करण्यात यावेत तसेच नागरिकांना…

  चालू घडामोडी
  सर्व कर्जाचे हफ्ते तीन महिने स्थगित – आरबीआय

  सर्व कर्जाचे हफ्ते तीन महिने स्थगित – आरबीआय

  ई ग्राम : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिजर्व बँकेने एक अतिमहत्वाचा निर्णय आज जाहीर केली आहे. कोरोनामुळे देशाला आर्थिक संकटाची झळ बसत असतानाच सुमारे ८० कोटी जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण…

  चालू घडामोडी
  प्रवेशबंदीसाठी रस्ता खोदल्यानं वृद्धाचा मृत्यू

  प्रवेशबंदीसाठी रस्ता खोदल्यानं वृद्धाचा मृत्यू

  ई ग्राम : मराठीत एक म्हण आहे आजारापेक्षा उपचार वाईट असच काहींस सोलापूर जिल्ह्यातील करमाळा पोलिसांनी कोरोनावर प्रतिबंध करताना केल्याचे दिसते आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद करायला सांगितल्याने या बहाद्दरांनी रस्ताच जेसीबीच्या साहाय्याने खोदला आणि यामुळे…

  कोरोना बातम्या
  ग्रामपंचायतकडून शहरातून आलेल्या लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

  ग्रामपंचायतकडून शहरातून आलेल्या लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

  ई ग्राम : अकोले – कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून  ग्रामपंचायतीच्या वतीने अकोले परिसरात औषध फवारणी करण्यात आली. अकोले परिसरात वायसेवाडी, धायगुडेवाडी, दराडे वस्ती, गायकवाड वस्ती, आदी छोट्या वस्त्यांवर ट्रॅक्टरच्या सहाय्याने…