1. होम
 2. ताज्या बातम्या

Category: ताज्या बातम्या

  ताज्या बातम्या
  आरोग्य खात्याच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत ९ लाख २५ हजार लोकांचे ट्रेसिंग

  आरोग्य खात्याच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत ९ लाख २५ हजार लोकांचे ट्रेसिंग

  ई ग्राम : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ५३७ वर गेला आहे, तर ५० रूग्ण बरे झाले आहेत, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रूग्णांचा आकडा वाढत असला तरी संचारबंदी व लॉकडाऊनच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग वाढू नये…

  ताज्या बातम्या
  गोर गरिबांच्या चुली आज बंद झाल्यात त्या पेटवायची व्यवस्था करता येत नाही अन….

  गोर गरिबांच्या चुली आज बंद झाल्यात त्या पेटवायची व्यवस्था करता येत नाही अन….

  ई ग्राम : आज पंतप्रधानाच्या आवाहनाला समाजमध्यातून टीकेची झोड सुरु झाली असून खूप सारे नेटिझन्स सरकारच्या खुळचट विचारणाना ट्रॉल करत आहेत. या शिवाय राज्यातील नेत्यांनी सुद्दा प्रधानमंत्रीच्या टीका करण्यास सुरु केली आहे यात राष्ट्रवादी काँग्रेसचे…

  ताज्या बातम्या
  कोरोनाग्रस्त रुग्णांना कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार.

  कोरोनाग्रस्त रुग्णांना कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार.

  ई ग्राम : राज्यातील कोरोनाबाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असुन महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत आता कोरोना उपचाराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या रुग्णांना कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे. १ एप्रिलपासून राज्यभरात…

  ताज्या बातम्या
  अवकाळी पावसाचे हिंगणगावात थैमान !

  अवकाळी पावसाचे हिंगणगावात थैमान !

  ई ग्राम : लागोपाठ आज दुसऱ्या दिवशी हिंगणगाव आणि परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे .देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव…

  ताज्या बातम्या
  रोजची मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारी आपलीच माणसं – ग्रामपंचायत ढवळपुरी

  रोजची मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारी आपलीच माणसं – ग्रामपंचायत ढवळपुरी

  ई ग्राम: कर्फ्यू, मोर्चा ,भारत बंद ज्या ज्या वेळी होतो त्यावेळी डोळ्यासमोर येतात ज्यांचे दैनंदिन उदरनिर्वाह रोज मोलमजुरी करून चालतो त्या कुटुंबांच्या हाल-अपेष्टा. कर्फ्यू चे पालन करताना घरी असताना पण गावातील अशा लोकांची आम्हा सर्व…

  ताज्या बातम्या
  अत्यावश्यक सेवेच्या वाहन परवान्यासाठी श्रीरामपूर येथे नियंत्रण कक्ष स्थापन

  अत्यावश्यक सेवेच्या वाहन परवान्यासाठी श्रीरामपूर येथे नियंत्रण कक्ष स्थापन

  ई-ग्राम: कोरोना विषाणू संसर्गामुळे उदभलेल्या आपत्तकालीन परिस्थितीत वाहतुक परवाने देण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी खान यांनी दिली आहे. या संदर्भात जारी करण्यात…

  ताज्या बातम्या
  ग्रामीण भागातील जनता आजाराचे गांभीर्य समजून घेत नाही का ?

  ग्रामीण भागातील जनता आजाराचे गांभीर्य समजून घेत नाही का ?

  ई ग्राम : देशात कोरोना च्या पार्श्वभूमीवर संचार बंदी लागू केली असताना ग्रामीण भागामध्ये याचे गांभीर्य नसल्याचे वेगवेगळया समाजमाध्यमातून समोर येत आहे. नगर जिल्ह्यातील कोल्हार भगवती भाजीपाला मार्केट मध्ये ग्राहकानी प्रचंड गर्दी केली याचे फोटो…

  ताज्या बातम्या
  धक्कादायक! जमाव हल्ल्यात ९ पोलीस जखमी

  धक्कादायक! जमाव हल्ल्यात ९ पोलीस जखमी

  ई ग्राम : होम क्वॉरंटाईन असलेल्या लोकांना बाहेर फिरू देऊ नये, यांच्यामुळे दुसऱ्यांनाही याची लागण होउ शकते. असं लोकांना समजावून सांगणाऱ्या युवकाला काही जणांनी मारहाण केली. त्यानंतर तेथे गेलेल्या पोलीस पथकावर बारामती शहरातील काही जणांनी जोरदार…

  ताज्या बातम्या
  गर्दी टाळण्यासाठी भाजी विक्रीचा ‘तळेगाव पॅटर्न’ राज्यभर वापरावा – आमदार सुनील शेळके

  गर्दी टाळण्यासाठी भाजी विक्रीचा ‘तळेगाव पॅटर्न’ राज्यभर वापरावा – आमदार सुनील शेळके

  ई ग्राम, तळेगाव दाभाडे: – संचारबंदीच्या काळात वॉर्डनिहाय भाजीपाला व फळविक्रीची व्यवस्था करून कोठेही गर्दी होऊ न देण्याचा यशस्वी प्रयोग तळेगावमध्ये राबविण्यात आला असून भाजी विक्री विलगीकरणाचा ‘तळेगाव पॅटर्न’ राज्यभर राबविण्यात यावा, अशी मागणी मावळचे…

  ताज्या बातम्या
  उज्वला योजनेअंतर्गत ३ महिने मोफत गॅस सिलेंडर मिळणार

  उज्वला योजनेअंतर्गत ३ महिने मोफत गॅस सिलेंडर मिळणार

  ई ग्राम : कोरोना मुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन ची स्थिती असल्याने मोदी सरकारने शेतकर्यांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वपूर्ण घोषणा केल्या असून शेतकऱ्यांना महिना २ हजार रुपये…