शासन निर्णय : महाराष्ट्र सरकार देणार स्मार्ट ग्रामपंचायतींना अनुदान

Smiley face < 1 min

ई-ग्राम : राज्यातील 351 तालुका स्मार्ट ग्राम व 34 जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून निवड झालेल्या ग्रामपंचायतीना अनुक्रमे रु.10.00 लक्षरु.40.00 लक्ष अशी पारितोषिकांची रक्कम अदा करण्यात येते.

या योजिनेकरता सन 2019-20 मध्ये मागणी क्रमांक-एल-3, 2515-इतर ग्रामीण विकास कार्यक्रम, 198-ग्रामपंचायतींना सहाय्य, (00) (01) स्मार्थ ग्राम योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत राज संस्थाना सहायक अनुदान (कार्यक्रम) -31- सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) (2515 1677) या लेखाशिर्षकाखाली रु.88,90,00,000/-इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असली तरी, वित्त विभागाने दि.8.7.2019 च्या शासन परिपत्रकान्वये अर्थसंल्पीय तरतूदीच्या 60% इतका निधी खर्च करण्यास परवानगी दिलेली असल्यामुळे रु.53,34,00,000/-(रु.त्रेपन कोटी चौतीस लक्ष फक्त) इतका निधी वितरणासाठी उपलब्ध आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App