Archives

चालू घडामोडी
बुडीत ऊसाची पावणेतीनशे बैलगाड्या पाठवून तोडणी

बुडीत ऊसाची पावणेतीनशे बैलगाड्या पाठवून तोडणी

ई ग्राम : शरद सहकारी साखर कारखान्याने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या सूचनेनुसार पूरग्रस्त भागातील ऊस तोडण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेंतर्गत येथील बुडीत क्षेत्रातील ऊस तोडण्यासाठी सलग दोन दिवस सुमारे पावणेतीनशे बैलगाड्या एकाच वेळी…

चालू घडामोडी
किसान क्रेडीट कार्डच्या उपयोगाविषयी पंधरवड्यात जनजागृती

किसान क्रेडीट कार्डच्या उपयोगाविषयी पंधरवड्यात जनजागृती

ई ग्राम : पीक कर्जासह पुरक उद्योगासाठी आर्थिक आधार मिळावा यासाठी किसान क्रेडीट कार्ड घ्या. ते कार्यान्वीत करा व त्यामाध्यमातून आपली आर्थिक गरज भागवा याविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हाभरात मेळावे आयोजीत केले जाणार असल्याची माहिती जिल्हा…

चालू घडामोडी
शेतकऱ्यांच्या उपोषणाची सांगता

शेतकऱ्यांच्या उपोषणाची सांगता

भंडारा : धान केंद्रावरील समस्यांच्या सोडवणुकीची मागणी करीत शेतकऱ्यांनकडून उपोषण करण्यात आले होते. लाखांदूर तालुक्‍यातील दिघोरी (मोठी) येथील केंद्रासमोर सुरू करण्यात आलेल्या या उपोषणाची सांगता पणन अधिकारी व उपसचिव यांच्याशी चर्चा करून करण्यात आली. धान…

चालू घडामोडी
कर्जमाफीच्या पात्र लाभार्थीच्या   याद्या २१ रोजी प्रसिद्ध

कर्जमाफीच्या पात्र लाभार्थीच्या याद्या २१ रोजी प्रसिद्ध

ई-ग्राम : पुणे (प्रतिनिधी) ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या 21 फेब्रुवारीला जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. योजनेअंतर्गत एक एप्रिल 2015 ते ते 30 सप्टेंबर 2019 पर्यत कर्ज थकीत…

Uncategorized
द्राक्ष निर्यात वाढीसाठी सरकारच्या पाठबळाची नितांत गरज: खापरे

द्राक्ष निर्यात वाढीसाठी सरकारच्या पाठबळाची नितांत गरज: खापरे

  ई -ग्राम, नाशिक(प्रतिनिधी) : काल नाशिकमध्ये एकदिवसीय द्राक्ष निर्यात परिषद संपन्न झाली यामध्ये विविध विषयावर चर्चा झाली असून मुख्यत्वे द्राक्ष्याच्या निर्याती बाबत सरकारच्या पाठबळाची मागणी तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांनी केली, जगातील प्रमुख द्राक्ष उत्पादक देशात…

चालू घडामोडी
पुण्यात वांग्याला दहा किलोला २०० ते २५० रुपये दर

पुण्यात वांग्याला दहा किलोला २०० ते २५० रुपये दर

पुणे :  यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे तरकारी पिकात चांगली वाढ झाली आहे. पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे तरकारीत फलोत्पदनात आणि भाजीपाला तरकारीत यंदा चांगली वाढ झाली आहे. गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी…

चालू घडामोडी
वन्यजिवांच्या हल्ल्यात मृत्यू, अपंगत्व, जखमी झाल्यास मिळणार मदत

वन्यजिवांच्या हल्ल्यात मृत्यू, अपंगत्व, जखमी झाल्यास मिळणार मदत

ई ग्राम : राज्यात वन्यजिवांचे हल्ले सातत्याने वाढलेले आहेत. अशा हल्ल्यांच्या मदतीमध्ये रोही (निलगाय) व माकड या वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा आजवर समावेश नव्हता. मात्र, शासनाने आता याबाबत धोरणात सुधारणा करीत रोही व माकडाच्या हल्ल्यात मनुष्याचा मृत्यू,…

चालू घडामोडी
‘या’ भागातील पूरग्रस्तांसाठी एक कोटी ७७ लाख अनुदान

‘या’ भागातील पूरग्रस्तांसाठी एक कोटी ७७ लाख अनुदान

सोलापूर : गतवर्षी भीमा नदीला आलेल्या पुराच्या  पाण्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठच्या ११ गावांना फटका बसला होता. पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त भागाचे आणि पिकांचे पंचनामे करून त्याबाबत तयार करण्यात आलेला…

चालू घडामोडी
अतिवृष्टी, पूरबाधितांचे पीक कर्ज माफ होणार

अतिवृष्टी, पूरबाधितांचे पीक कर्ज माफ होणार

ई ग्राम : राज्यात जुलै ते ऑगस्ट २०१९ या काळात झालेल्या अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाकरे सरकारने बुधवारी रात्री यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. या वर्षी राज्यातील विविध भागांत…

चालू घडामोडी
‘सिंचन’ घोटाळ्यातील अधिकारी, कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे दाखल

‘सिंचन’ घोटाळ्यातील अधिकारी, कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे दाखल

ई ग्राम : विदर्भातील सिंचन प्रकल्पात केलेल्या घोटाळ्या प्रकरणात चलुचपत प्रतिबंधक विभागाने अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या सिंचनप्रकल्प घोटाळ्यात अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील पाच प्रकल्पांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यातील उमा बॅरेज, दगडपारवा, पूर्णा बॅरेज, बुलडाणा जिल्ह्यातील…