Archives

चालू घडामोडी
शिल्लक दुधाची दूधभुकटी करण्यासाठी १८७ कोटी इतक्या खर्चास शासनाची मान्यता

शिल्लक दुधाची दूधभुकटी करण्यासाठी १८७ कोटी इतक्या खर्चास शासनाची मान्यता

ई ग्राम : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत परिस्थितीतही राज्यातील दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अतिरिक्त ठरणाऱ्या दुधापैकी प्रतिदिन १० लक्ष लिटर दुधाचे रुपांतरण दूधभुकटीत करण्यास व त्यासाठी येणाऱ्या १८७ कोटी इतक्या खर्चास शासनाने मान्यता दिली असल्याची…

चालू घडामोडी
राज्यभरात सव्वा नऊ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण – आरोग्यमंत्री

राज्यभरात सव्वा नऊ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण – आरोग्यमंत्री

ई ग्राम : राज्यातील ज्या भागात कोरोना रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागामार्फत ‘क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना’ अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई महापालिका क्षेत्रासाठी २९२ पथक काम करीत आहेत. पुणे महानगरपालिका…

चालू घडामोडी
आवश्यक तितकी लाईट चालू ठेवून मेणबत्ती, दिवे लावा; ऊर्जामंत्र्यांचे जनतेला आवाहन

आवश्यक तितकी लाईट चालू ठेवून मेणबत्ती, दिवे लावा; ऊर्जामंत्र्यांचे जनतेला आवाहन

ई ग्राम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता आपआपल्या घरातील लाईट बंद करून 9 मिनिटे दिवे किंवा टॉर्च लावून कोरोना विरोधात लढा देण्यास सांगितले आहे. मात्र यामुळे 9 मिनिटे…

चालू घडामोडी
जाफराबाद येथे संचारबंदीचे कडेकोट पालन

जाफराबाद येथे संचारबंदीचे कडेकोट पालन

ई ग्राम : कोरोना विषाणूच्या पार्श्चभुमीवर तालुक्यातील जाफराबाद परिसरात संचारबंदीचे कडेकोट पालन केले जात आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी येथील ग्रामस्थांनी सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळला असुन गावात येणारे सर्व रस्ते बंद केले आहे. गावातील स्वत धान्य…

चालू घडामोडी
काळुनदीच्या काठावर आढळले कडधान्याचे फेकुन दिलेले १४ पोते!

काळुनदीच्या काठावर आढळले कडधान्याचे फेकुन दिलेले १४ पोते!

ई ग्राम : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेला लॉकडाऊन, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी उडालेली धांदल सर्वत्र पाहायला मिळत आहे. लोकांना अन्नधान्याचा तुडवडा निर्माण होत आहे. आशा परिस्थिती वनकुटे गावात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वनकुटे(ता.पारनेर) येथील काळुनदीच्या…

चालू घडामोडी
शेलपिंपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील प्रत्येक नागरिकास मास्क व साबण वाटप

शेलपिंपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील प्रत्येक नागरिकास मास्क व साबण वाटप

ई ग्राम : संपूर्ण भारतात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी मा. मुख्याधिकारी साहेब जिल्हा परिषद पुणे यांचे व मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती खेड यांचे आदेशानुसार,शेलपिंपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शेलपिंपळगाव, मोहितेवाडी, वेगरे, टेमघर आणि…

कोरोना बातम्या
रेशन दुकानदारांची डोकेदुखी वाढली

रेशन दुकानदारांची डोकेदुखी वाढली

सोलापूर : कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधानानी देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. या दरम्यान कोणीही उपाशी राहू नये, यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून प्रती नागरिकांप्रमाणे पाच किलो मोफत तांदूळ तीन महिने देण्याची घोषणा केंद्रसरकारकडून करण्यात आली आहे.…

चालू घडामोडी
शेतकऱ्यांनो, भाजीपाला विक्रीसाठी अशी मिळवा ऑनलाईन परवानगी..

शेतकऱ्यांनो, भाजीपाला विक्रीसाठी अशी मिळवा ऑनलाईन परवानगी..

ई ग्राम : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेला लॉकडाऊन, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी उडालेली धांदल सर्वत्र पाहायला मिळत आहे. कृषी विभागाने यावर नामी शक्कल लढवत भाजीपाला पुरवण्यासाठी थेट ऑनलाईन परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. ही परवानगी घेण्यात…

चालू घडामोडी
आधी धान्याला पैसे मोजा, मगच तांदुळ फुकट घ्या!

आधी धान्याला पैसे मोजा, मगच तांदुळ फुकट घ्या!

ई ग्राम : देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या पोटाचं देखील लॉकडाऊन झालं आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांना ३ महिन्यांचे धान्य मोफत देण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र,…

कोरोना बातम्या
खबरदारी म्हणून पुणे महानगरपालिकेने उचलले महत्त्वाचे पाऊल.

खबरदारी म्हणून पुणे महानगरपालिकेने उचलले महत्त्वाचे पाऊल.

ई ग्राम : करोनासंदर्भात भविष्यातील धोके लक्षात घेत खबरदारी म्हणून पुणे महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुणे महानगरपालिका व सिम्बॉयोसिस विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असून लवळे येथील सिम्बॉयोसिस हॉस्पिटल आता महानगरपालिका करोना उपचारांसाठी वापरणार…