1. होम
 2. अवकाळी पाऊस

Tag: अवकाळी पाऊस

  ताज्या बातम्या
  अवकाळी पावसाचे हिंगणगावात थैमान !

  अवकाळी पावसाचे हिंगणगावात थैमान !

  ई ग्राम : लागोपाठ आज दुसऱ्या दिवशी हिंगणगाव आणि परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे .देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव…

  चालू घडामोडी
  अवकाळी पावसाने बळीराजावर नवीन संकट

  अवकाळी पावसाने बळीराजावर नवीन संकट

  ई ग्राम : पावसामुळे बळीराजा धास्तावला आहे. गहु, हरबऱ्याबरोबरच कांदा आणि द्राक्षाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच संत्रा, फळबाग पिकाचे नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.नाशिक शहरासह जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी…

  चालू घडामोडी
  भिगवणला अवकाळी पावसाचा फटका

  भिगवणला अवकाळी पावसाचा फटका

  भिगवण : येथे अवकाळी पावसाने आज सोमवारी (दि.२५)  रोजी दुपारी ४ वाजता अचानकपणे  जोराच्या वाऱ्यासह हजेरी लावली. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली. यामध्ये मका आणि गहू पिकाचं मोठ नुकसान झाल्याचं चित्र…

  चालू घडामोडी
  गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान

  गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान

  ई ग्राम : दिवसभर कडक उन्हाचा तापा  असताना बुधवारी (दि.18) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानकपणे गारपिटीचा जोराचा पाऊस सुरू झाल्याने उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यातील फळबागांसह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले आहे. उस्मानाबाद तालुक्यातील…

  चालू घडामोडी
  शेतकऱ्यांची चिंता वाढली

  शेतकऱ्यांची चिंता वाढली

  अकोला : यंदाच्या वर्षी प्रत्येक महिन्यात हजेरी लावणारा पाऊस अजूनही विश्रांती घ्यायला तयार नाही. गेल्या आठवड्यात जोराच्या पावसाने शेतकऱ्यांना दणका दिला आणि आता पुन्हा ढग दाटून येणार असून, पुढील तीन ते चार दिवस जिल्ह्यासह विदर्भात…

  चालू घडामोडी
  अवकाळी पावसाचा मोठा फटका

  अवकाळी पावसाचा मोठा फटका

  ई ग्राम। गेल्या दोन दिवसापासून हवामानात होत असलेल्या बदलामुळे अवकाळी पावसाची स्थिती तयार होत आहे. इंदापूर तालुक्यातील बावडा, लाखेवाडी, रामवाडी शेटफळ हवेली, निमगाव केतकी, व्याहाळी, इंदापूर या गावाच्या परिसात अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यामुळे शेतामधील…

  चालू घडामोडी
  आमदारांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

  आमदारांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

  अकोला : पातूर, बाळापूर तालुक्यात होळीच्या दिवशी झालेल्या  अवकाळी पाऊस  आणि जोराच्या  वादळामुळे या भागातील  पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची  आमदार नितीन देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी आमदार देशमुख…

  चालू घडामोडी
  विदर्भात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा

  विदर्भात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा

  ई ग्राम : राज्यात बहुतांश ठिकाणी सध्या ढगाळ हवामानाची स्थिती आहे. दिवसाचे कमाल तापमान सरासरीखाली आहे. त्यामुळे अद्याप उन्हाचा चटका जाणवत नाही. अनेक भागात अजुनही रात्री गारवा जाणवत आहे. त्याचवेळी विदर्भामध्ये वादळी पाऊस आणि गारपीट…

  चालू घडामोडी
  शेतकऱ्यांना पावसाळी वातावरणाचा धसका

  शेतकऱ्यांना पावसाळी वातावरणाचा धसका

  ई ग्राम : खानदेशात मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. ज्वारी, हरभरा मळणी, कापणी सुरू आहे. तसेच अनेक भागात केळीची काढणी सुरू असून, या वातावरणाचा शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. हरभरा अनेक भागात…

  चालू घडामोडी
  “नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई द्या”

  “नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई द्या”

  पुणे : इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी वादळी  वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे रब्बीच्या  ज्वारी, गहू, हरभरा, मका, द्राक्षे आणि डाळिंब पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले. नुकसान झालेल्या…