1. होम
 2. बँक

Tag: बँक

  चालू घडामोडी
  लॉकडाउनमध्ये घरबसल्या बँकेतून मागवा पैसे

  लॉकडाउनमध्ये घरबसल्या बँकेतून मागवा पैसे

  ई ग्राम : कोरोना व्हायरसचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी मोदी यांनी देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली आहे. या हालाकीच्या परिस्थितीमध्ये तुमच्या जवळील रोकड संपण्याची शक्यता आहे. अशामध्ये कोणत्या कामासाठी तुम्हाला पैशांची चणचण भासत असल्यास घाबरून…

  चालू घडामोडी
  कर्ज रकमेच्या तुलनेत कमी रक्कम जमा होत असल्याने संभ्रम

  कर्ज रकमेच्या तुलनेत कमी रक्कम जमा होत असल्याने संभ्रम

  अकोला : शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी युद्धस्तरावर सुरू आहे. योजनेचे कामकाज ऑनलाइन पोर्टल प्रणालीद्वारे केले जात असून, यामध्ये शेतकऱ्यांमध्ये ऑनलाइन माहिती भरताना अडचणी व संभ्रमावस्था निदर्शनास येत आहे. प्रामुख्याने…

  चालू घडामोडी
  केंद्रसरकारचा बँकांबाबत ‘हा’ मोठा निर्णय

  केंद्रसरकारचा बँकांबाबत ‘हा’ मोठा निर्णय

  नवी दिल्ली : देशामध्ये आता केवळ चारच सरकारी बँका उरणार आहेत. देशातील १० नामवंत  बँकांचे विलिनिकरण करण्यात येणार असून केंद्रीय मंत्रिमंडळाकडून आज याला मंजुरी देण्यात आलेली आहे. याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.…

  चालू घडामोडी
  अखेर बँकांचा संप मागे

  अखेर बँकांचा संप मागे

  ई ग्राम : ११ ते १३ मार्च दरम्यान वेतवाढ आणि अन्य विविध मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. संप होण्याआधी याबाबत सरकारशी सकारात्मक चर्चा झाली. ज्यामुळे हा संप स्थगित करण्यात आल्याची माहिती ऑल…

  चालू घडामोडी
  पूरग्रस्ताच्या मदतीसाठी जिल्हातील नेते सरसावले

  पूरग्रस्ताच्या मदतीसाठी जिल्हातील नेते सरसावले

  कोल्हापूर : जुलै – ऑगष्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बांधीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपोटी ९२  हजार ७३०  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपोटी १९५  कोटी रोकड प्राप्त झाली असून नुकतीच ही रक्कम संबंधित बॅंकांकडे वर्ग करण्यात आली आहे. या रकमेतून…

  चालू घडामोडी
  पीकविमा र‍क्कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

  पीकविमा र‍क्कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

  अमरावती : पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात जमा करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून  बॅंक प्रशासना विरोधात राग व्यक्‍त केला. सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या प्रशानाकडून लेखी आश्‍वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. करजगाव (ता.परतवाडा) येथे…

  चालू घडामोडी
  शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बँकांची धडपड

  शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बँकांची धडपड

  ई ग्राम। महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत फाइल अपलोडींगमध्ये धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने उल्लेखनीय कामगिरी करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडील एप्रिल २०१५ ते मार्च २०१९ पर्यंत…

  चालू घडामोडी
  पीएम किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड सुविधेसाठी

  पीएम किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड सुविधेसाठी

  नांदेड :  पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड सुविधेसाठी जिल्ह्यात सोमवार (दि १७) आणि मंगळवारी (दि १८) या दोन दिवसात बँक शाखास्तरावर किसान क्रेडीट कार्ड वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.…

  चालू घडामोडी
  कृषी पतपुरवठ्यावर सरकारचे बारीक लक्ष

  कृषी पतपुरवठ्यावर सरकारचे बारीक लक्ष

  नवी दिल्ली : बॅंकांकडून ग्रामीण भागात होणाऱ्या पतपुरवठ्यावर केंद्र सरकारचे बारीक लक्ष आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात १५ लाख कोटी रुपये कृषी कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ११ टक्क्यांनी वाढविलेले हे उद्दिष्ट साध्य होईल,…