1. होम
 2. Korona

Tag: Korona

  रेशन दुकानांना तीन महिन्यांचे धान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश

  ई ग्राम : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जोपर्यंत या विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नाही तोपर्यंत संचारबंदीमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अन्नसुरक्षा लाभार्थ्यांना किमान तीन महिन्यांचे धान्य देण्याचे आदेश…

  चालू घडामोडी
  लॉकाडाउन अनिश्‍चित; पुढील आदेश येईपर्यंत लालपरी जागेवरच

  लॉकाडाउन अनिश्‍चित; पुढील आदेश येईपर्यंत लालपरी जागेवरच

  ई ग्राम : एक लाख पाच हजार कर्मचारी असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आता लॉकडाउनमुळे वेतनाची चिंता लागली आहे. दुसरीकडे महामंडळाला मिळणारे दररोजचे २२ कोटींचे उत्पन्नही बंद झाले आहे. त्यामुळे १ एप्रिलचे वेतन आता…

  चालू घडामोडी
  शेकडो क्विंटल टरबूज शेतात पडून

  शेकडो क्विंटल टरबूज शेतात पडून

  ई ग्राम : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर बाजारपेठ व सर्वत्र ठप्प झालेले व्यवहार पाहता टरबूज उत्पादक शेतकऱ्यांच्या टरबूज पिकाला आता घाऊक खरेदीदार भेटत नसल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून या काढणीस आलेल्या टरबूज…

  कोरोना बातम्या
  आशेचा किरण! ‘या’ दोन देशांनी शोधली कोरोनावर लस

  आशेचा किरण! ‘या’ दोन देशांनी शोधली कोरोनावर लस

  ई ग्राम : कोरोना व्हायरसने सर्व जगभरात थैमान घातला आहे. भारतातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशातच रशिया आणि इग्लंड या दोन देशांनी लस तयार केल्याचा दावा केला आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही…

  चालू घडामोडी
  दिलासादायक! राज्यात ‘कोरोनामुक्त’ होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली

  दिलासादायक! राज्यात ‘कोरोनामुक्त’ होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली

  ई ग्राम : कोरोना व्हायरसमुळे रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुढील धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवस म्हणजेच १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्याचे…

  कोरोना बातम्या
  जुन्नर तालुक्यावरही घोंगावू लागलंय कोरोनाचे संकट!

  जुन्नर तालुक्यावरही घोंगावू लागलंय कोरोनाचे संकट!

  ई ग्राम : महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सर्वत्र करोना व्हायरसचीच चर्चा असताना जुन्नर तालुक्‍यात अशा प्रकारची परिस्थिती अजून तरी नाही. नागरिकांनी होम क्‍वारंटाइनचा चुकीचा अर्थ काढू नका, अशा सूचना जुन्नरचे आमदार…

  चालू घडामोडी
  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन

  ई ग्राम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात येत आहे. राज्यामध्ये दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १…

  कोरोना बातम्या
  चिलेखनवाडीत निर्जंतुकीकरण औषध फवारणी

  चिलेखनवाडीत निर्जंतुकीकरण औषध फवारणी

  ई ग्राम : देशात करोनापासून मुक्तता मिळवण्यसाठी लॉकडउन जाहीर केले आहे. तर दुसरीकडे करोग्रस्त रूग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रातही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हा धोका लक्षात घेऊन नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी ग्रामपंचायत…

  चालू घडामोडी
  नवी मुंबई- एपीएमसी भाजीपाल्याचा व्यापार बंद ठेवणार

  नवी मुंबई- एपीएमसी भाजीपाल्याचा व्यापार बंद ठेवणार

  ई ग्राम : देशात कोरोनापासून मुक्तता मिळवण्यासाठी लॉकडाउन जाहीर केले आहे. तर दुसरीकडे कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. आज महाराष्ट्रात कोरोनाचे सहा रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा १७७ वर गेला आहे.…

  चालू घडामोडी
  कोरोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुप ५०० कोटी देणार, आतापर्यंतची सर्वात मोठी मदत

  कोरोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुप ५०० कोटी देणार, आतापर्यंतची सर्वात मोठी मदत

  ई ग्राम : करोनाशी लढण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये टाटा ट्रस्टने आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे. टाटा उद्योग समिती ट्रस्टने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५०० कोटी रुपये…