राज्यात तापमान वाढण्याची शक्यता; वातावरणात बदल

Smiley face < 1 min

टीम ई ग्राम : राज्यात मागील काही दिवसापासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे. यामुळे येत्या काही दिवसात राज्यातील वातावरण कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. 

येत्या एक-दोन दिवसांत राज्यातील सर्व भागांमध्ये कोरडे हवामान राहील. कोरड्या हवामानामुळे दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे पुणे वेधशाळेने म्हटले आहे.

egram
वाचा:  किसान आंदोलनाची धग वाढणार; टिकैत यांचा केंद्र सरकारला इशारा

कोरड्या हवामानामुळे दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे पुणे वेधशाळेने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांना काही काळ उष्णतेचा त्रास सहन करावा लागेल.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने शनिवारी राज्यातील तुरळक भागात पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मनाबाद या भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या.

वाचा:  वीज फुकटात कधीपासून मिळायला लागली?; ऊर्जामंत्र्यांचा सवाल
egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App